Edius 7 project song | Hadayi Vasant Phulatana edius project

हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे..(२ ) प्रेमात रंग भरताना दुनियेस का लढावे.. मोहुनिया ऐसी जाऊ नको, रोखुनिया मजला पाहू नको -(२) गाने अबोल प्रीतीचे अथरातुनी जुळावे… हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे..(२ ) || पाकळी पाकळी उमले प्रीत भरलेली हाय हाय… अवघी अवनी सजली धुंद मोहरली..  – (२ ) उसळून यौवनाचे या नयनात रंग…